समीर वानखेडे यांना दिलासा, मंत्री नवाब मलिक यांना मोठा झटका
Sameer Wankhede Caste Certificate : अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून ( Scheduled Castes National Commission ) समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मंत्री नवाब मलिकांना मात्र मोठा झटका बसला आहे.
Feb 12, 2022, 11:46 AM IST