रत्नागिरी | विद्यार्थ्यांसाठी गावात पुन्हा बस येणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 08:40 PM ISTरायगड | आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 03:45 PM ISTपक्षांचा किलबिलाटासाठी बच्चेकंपनीची तळमळ
मालेगावमधल्या दुंधे, माळीनगरमध्ये टँकरची सुरुवात झालीय. पक्षांचेही त्यामुळं हाल होतायत.
Mar 16, 2017, 08:32 AM ISTचिमुरड्यांनी केलं भारतीय बनावटीचे माशांचे खाद्य....
आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते
Jan 5, 2017, 09:57 PM ISTजेट्रोफा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ विद्यार्थ्यांना विषबाधा
जेट्रोफा म्हणजेच चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने २४ शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
Dec 15, 2016, 04:03 PM ISTपुणे - पाहा विद्यार्थ्यांची परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 11:24 PM ISTनाशिक - विद्यांर्थ्यांनी केला फटाके न फोडण्याचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 11:42 PM ISTशाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवली १६ फुटांची गांधी टोपी
गुजरातमधील राजकोटमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी एक नवा कारनामा केला आहे. विद्यार्थ्यांनी एका १६ फुटांची गांधी टोपी बनवली आहे. ही टोपी पाहण्यासाटी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अनेकांकडून विद्यार्थ्यांच्या या कामाचं कौतूक होतंय.
Oct 9, 2016, 07:10 PM ISTधुळे येथे शालेय विद्यार्थ्यांनी तयार केली इको-फ्रेंडली गणेश मूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2016, 02:13 PM ISTधक्कादायक! ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये पोर्नचं आकर्षण
सध्याची कुटुंबव्यवस्था एकटी पडत चालली आहे. आई-वडिल दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असता त्यामुळे बराच मुलं घरात एकटे असतात. आज तर अनेक शाळकरी मुलं अगदी लहानपणापासूनच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा आजच्या मुलांवर अधिक प्रमाण वाढतोय. आठवी ते दहावीमधली मुलं आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत.
Aug 29, 2016, 04:40 PM ISTशाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य
अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 15, 2016, 06:09 PM ISTपालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा
पालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा
Feb 26, 2016, 09:42 PM ISTमुंबई पालिका शाळांमधल्या टॅब चौकशी करु : महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 04:06 PM ISTमुंबई पालिका शाळांमधल्या टॅब गैरवापराची चौकशी होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 04:06 PM IST