school

शाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अट

High Caffeine Energy Drinks: नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Jul 14, 2024, 06:54 AM IST

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

राज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.  

Jun 16, 2024, 04:50 PM IST

अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?

Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

May 22, 2024, 09:18 PM IST

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' कारणासाठी बसचालकांचा आंदोलनाचा इशारा

School Bus : पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकाने शाळेबद्दल घेतलेल्या एका निर्णयाच्या विरोधात बसचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Apr 22, 2024, 09:33 AM IST

SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, पहिल्यांदाच… 56 तृतीयपंथी देणार परीक्षा

SSC Exam : आजपासून दहावीची परीक्षा सुरुवात होणार आहे. बोर्डाकडून या परीक्षांची जोरदार तयारी करण्यात आली असून पेपरच्या वेळेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून मिळणार आहेत. 

Mar 1, 2024, 08:16 AM IST

Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Feb 28, 2024, 08:42 AM IST

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो. 

 

Feb 15, 2024, 01:01 PM IST

शाळांची वेळ बदलली, मुलांच्या अपुऱ्या झोपेसाठी फक्त हेच जबाबदार का?

Maharashtrac School Timing Change:  राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवणार, सरकारचा मोठा निर्णय. मात्र मुलांच्या अपुऱ्या झोपेला फक्त शाळेच्या वेळाच जबाबदार आहेत का?

Feb 8, 2024, 07:22 PM IST

'शिक्षक कोमात आहे'; भूगोलाच्या पेपरातलं 'ते' उत्तर वाचून शिक्षकांचा शेरा; असं काय लिहिलं एकदा वाचाच

Exam Answer Sheet Goes Viral: परीक्षेत पेपर लिहिणे ही एक कला आहे असं सहजपणे म्हटलं जातं. किती आणि काय लिहिल्यावर किती गुण मिळणार हे ज्याला समजलं तो सहज उत्तीर्ण होऊ शकतो असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा सोशल मीडियावर भन्नाट उत्तरपत्रिकांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय...

Jan 15, 2024, 03:20 PM IST