schools

चिमुरड्यांवर हल्ला करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान संघटनेची पार्श्वभूमी

पाकिस्तानच्या पेशावर भागातील आर्मी स्कूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला करून १६० जणांचा बळी घेतलाय. यात सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सात तासांच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानी लष्करानं ५००हून अधिक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणा-या सहा तालिब्यानांना कंठस्नान घातलंय. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय. 

Dec 16, 2014, 09:37 PM IST

मोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती

देशातल्या सर्व शाळांमध्ये पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यंदाचा शिक्षक दिन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थानं वेगळा ठऱणार आहे. 

Aug 29, 2014, 03:48 PM IST

बंगळुरू विद्यार्थिनी बलात्कार प्रकरण, शाळेच्या चेअरमनला अटक

 इथल्या एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारावरून वातावरण तापलेलं असतानाच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेच्या चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jul 23, 2014, 01:34 PM IST

धक्कादायक- 6 वर्षीय चिमुरडीवर शाळेत गँगरेप

अतिशय धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय. एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्या नामवंत शाळेत गँगरेप झाल्याची घटना पूर्व बंगळुरूत घडलीय. 

Jul 17, 2014, 03:51 PM IST

मुलींवरील बलात्काराला मोबाईल जबाबदार- बंगळुरू आमदार

कर्नाटक विधानसभेच्या एका समितीनं एक मागणी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय. समितीच्या मते बलात्कार थांबविण्यासाठी शाळा आणि कॉलेजसमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी लावायला हवी. 

Jul 13, 2014, 08:26 AM IST

‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’

शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.

Jun 28, 2014, 03:28 PM IST

शाळांमध्ये 'सेक्स एज्युकेशन'वर बंदी हवी - आरोग्यमंत्री

शाळेत दिल्या जाणाऱ्या सेक्स एज्युकेशन म्हणजेच लैंगिक अभ्यासावर बंदी आणायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

Jun 27, 2014, 01:23 PM IST

मनसे आमदार राम कदम यांनी हे कायं केलं ?

निवडणुकांच्या तोंडावर मतांची भरारी घेण्यासाठी राजकारणी काय काय आयडियाच्या कल्पना लढवतील, याचा नेम नाही... आता दहीहंडीफेम आमदार राम कदमांचंच पाहा... मनसेच्या या आमदार महोदयांनी घाटकोपरमधील शाळकरी मुलांना चक्क हेलिकॉप्टरमधून फिरवून आणलं. मात्र बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या हेलिकॉप्टरच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो, याचं भान त्यांना उरलं नाही.

Feb 21, 2014, 08:48 PM IST