ज्या शाळा बंदचा निर्णय त्याच आल्या 'अ दर्जात
गुणवत्ता नसल्याच्या कारणावरुन ज्या शाळा बंद करायच्या निर्णय घेतला, त्याच शाळा अ दर्जाचा असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
Jan 1, 2018, 03:51 PM ISTराज्याला गाईडमुक्त करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्धार, पण...
परीक्षेच्या काळात गाईड वाचून रट्टा मारण्याची परंपरा आता बंद होणार आहे. आजवर कोट्यवधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी गाईड आता हद्दपार करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतला जातोय. त्यासाठी प्रकाशकांशी बोलणी करून शिक्षणतज्ज्ञांची मत घेतली जातायेत.
Nov 29, 2017, 09:56 AM ISTपालिकेच्या दोन शाळा खासगी कंपनीला आंदण देण्याचा घाट
महापालिकेनं त्यांच्या दोन शाळा खासगी कंपनीला देण्याचा घाट घातलाय. जुनाट झालेल्या शाळा आणि तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देत औरंगाबाद महापालिकेनं हा खटाटोप चालवलाय... काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट...
Nov 7, 2017, 10:49 PM ISTराज्यात आता शाळांसाठी केआरए
कॉर्पोरेट जगात परवलीचा शब्द म्हणून प्रचलित असणारे केआरएची पद्धत आता शाळांसाठी लागू करण्यात आलीय.
Sep 26, 2017, 11:45 AM ISTमराठा मोर्चामुळे मुंबईतील शाळांना सुटी जाहीर
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शहरातील शाळांना सुटी जाहीर केलेय. त्यामुळे मोर्चामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
Aug 8, 2017, 02:35 PM ISTतामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू
यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय.
Jul 26, 2017, 09:03 AM ISTशाळांमध्ये लावले जाणार मोबाईल जॅमर
विद्यार्थी पोर्नोग्राफी साईटपर्यंत पोहोचणार नाहीत', असं सरकारने कोर्टात सांगितल्याचं, इंडियन एक्स्प्रेसने आपल्या बातमीत आहे.
Jul 15, 2017, 10:21 AM ISTशाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या
शाळेतच शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या
Jul 5, 2017, 09:26 PM ISTसुट्टी संपली... शाळा आजपासून सुरु
जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार आहे. नवीन वह्यापुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.
Jun 15, 2017, 10:22 AM ISTसीबीएसई बोर्डाचा खासगी शाळांना दणका
पुस्तके,स्टेशनरी,स्कूल बॅग अशा सगळ्याच गोष्टी शाळेतून घ्याव्यात अशी सक्ती शाळा करु शकत नाही.
Apr 21, 2017, 01:09 PM ISTदंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी
दंगल सिनेमांची संपूर्ण देशात चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. दंगल सिनेमा टॅक्स फ्री करुन शाळांमध्ये दाखविण्याची मागणी शिक्षक परीषदेनी मागणी केली आहे. चित्रपट शाळांमध्ये दाखवण्यासाठी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून तशी मागणी केलीय.
Dec 27, 2016, 11:29 PM ISTतमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.
Dec 6, 2016, 06:38 AM ISTफी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन
फी वाढीविरोधात पालकांचं शाळेसमोर जोरदार आंदोलन
Jun 22, 2016, 10:21 PM ISTफेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
फेरीवाल्यांना मिळतेय बीएमसी शाळेतून वीज
Jun 1, 2016, 09:28 PM ISTनाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
नाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
Jun 1, 2016, 10:49 AM IST