scooter

पाऊस आला... बाईक, स्कुटरला छप्पर लावलं का?

आपण पावसात भिजू नये म्हणून जसं रेनकोट वापरतो तसाच रेनकोट बाईक / स्कुटरसाठी उपलब्ध आहे. 

Jun 7, 2018, 12:42 PM IST

विना पेट्रोल चालणारी स्कूटर, मोबाईलवर होणार ऑपरेट

या स्कूटरला मोबाईल अॅपशीदेखील जोडण्यात आलंय.

Jun 2, 2018, 05:23 PM IST

चंद्रपूर | 47 अंशात तहान भागवणारा अवलिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 15, 2018, 08:43 PM IST

TVS गाड्यांच्या किमतीत बदल, वीगो स्कूटर झाली स्वस्त तर apache झाली महाग

देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने आपल्या दुचाकींच्या किमतीत बदल केले आहेत. कंपनीने आपल्या काही वाहनांच्या किमतीत कपात केली आहे तर बाईक रेंजच्या किंमतीत वाढ केली आहे.

Apr 6, 2018, 06:57 PM IST

भारतात पहिली ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी असलेली स्कूटर लॉन्च

टीव्हीएस मोटार कंपनीने भारतात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी टेक्नॉलॉजी असलेली आपली पहिली स्कूटर लॉन्च केली आहे. NTORQ 125सीसी ही स्कूटर लॉन्च करण्यात आलीये. चला जाणून घेऊया स्कूटरची खासियत.

Feb 6, 2018, 04:22 PM IST

ऑटोमॅटिक LED लॅम्प असलेली होन्डाची Grazia लॉन्च

होन्डानं स्कूटरच्या मार्केटमधली पकड आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय बाजारामध्ये आणखी एक स्कूटर लॉन्च केली आहे.

Nov 8, 2017, 07:15 PM IST

महिंद्राची नवीन स्कूटर लॉन्च, जाणून घ्या किंमत

महिंद्रा कंपनीने त्यांच्या गस्टो स्कूटरचं नवं मॉडेल बाजारात आणलं आहे. गस्टो आरएस असं या स्कूटरचं नाव आहे.

Oct 19, 2017, 09:00 AM IST

पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

May 27, 2017, 01:59 PM IST

सायकलच्या किंमतीत 'हीरो'ची 'फ्लॅश' लॉन्च

टू व्हीलरसाठी प्रसिद्ध 'हीरो' कंपनीनं आपली एक नवी कोरी इको-फ्रेंडली स्कूटर लॉन्च केलीय. 'फ्लॅश' असं या स्कूटरचं नाव असून ती अगदी सामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. 

Feb 3, 2017, 11:17 AM IST

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. 

Jan 2, 2017, 07:48 PM IST

बाईक आणि स्कूटर आता ​सीएनजीवर धावणार

 सीएनजीवर धावणाऱ्या बाईक आणि स्कूटरचं नवी दिल्लीत लॉचिंग करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवला.

Jun 24, 2016, 12:14 PM IST

बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

May 26, 2016, 09:28 PM IST

जगातील पहिली इंटरनेट बाईक, अधिक वेगवान

महिंद्राने जगातील पहिली ई स्कूटर लॉंच केली आहे. या बाईकची नाव आहे महिंद्रा जेनजे २.०. महिंद्राने यूएसमधील मार्केटमध्ये ही बाईक उतविली आहे. या स्कूटरची संकल्पना सिलिकॉन व्हॅलीत साकरण्यात आली.

Jan 19, 2016, 08:01 PM IST