scorpio

Horoscope : सोमवारी 'या' राशीच्या लोकांना राहावं लागेल सावधान; कामामुळे ताण वाढेल

कसा असेल डिसेंबर राशीतील शेवटचा सोमवार, 12 राशींनी घ्यावी विशेष काळजी?

Dec 22, 2024, 03:20 PM IST

Horoscope : मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकाना मिळणार प्रमोशन, इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस?

आजचा शनिवार21 डिसेंबर रोजी कसा असेल 12 राशींचा दिवस. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. 

Dec 21, 2024, 07:45 AM IST

Horoscope : काही राशीच्या लोकांच्या मिळणार करिअरमध्ये प्रमोशन; तर कुठे बिघडलेली नाती सुधारणार

Todays Horoscope : काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल, तर काहींना आरोग्य आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल. 

Dec 20, 2024, 06:51 AM IST

Horoscope : अखुरथ संकष्टी चतुर्थीचा 'या' 4 राशींवर होणार परिणाम; बाप्पाची राहिल कृपाशिर्वाद

Sankashti Chaturthi : बुधवारी 2024 या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस 12 राशीच्या लोकांसाठी कसा असेल? 

Dec 17, 2024, 07:37 PM IST

Horoscope : 17 डिसेंबरला त्रिपुष्कर योगाचा शुभ संयोग; वृश्चिकसह 5 राशीच्या लोकांना होणार तीनपट फायदा

Top 5 Lucky Zodiac Sign : 17 डिसेंबर रोजी ब्रम्ह योग आणि त्रिपुष्कर योगाचा शुभ काळ आहे. या दिवशी 5 राशीच्या लोकांना होणार धनलाभ. मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? 

Dec 16, 2024, 08:56 PM IST

Horoscope : दत्तांची कृपा 'या' राशीवर खास; दत्तजयंतीला कसं असेल 12 राशींचं भविष्य?

आज 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी सर्व राशींमध्ये ग्रहांची चांगली दिशा आणि दशा दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व राशींना आज कोणत्या ना कोणत्या कामात चांगले यश मिळेल किंवा चांगले परिणाम दिसून येतील. तसेच आज श्रीगुरुदेव दत्तांची राहिल विशेष कृपा. 

Dec 14, 2024, 06:55 AM IST

Horoscope : आज भरणी-नक्षत्र शिव योगाचा संयोग; कसा असेल आजचा दिवस

Today Horoscope : आज 13 डिसेंबर रोजी प्रदोष व्रत, भरणी नक्षत्र आणि शिवयोग आहे. चंद्र मेष राशीतून बाहेर पडेल आणि त्याच्या सर्वोच्च राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतची संपूर्ण कुंडली.

Dec 13, 2024, 07:12 AM IST

Horoscope : दुसरा गुरुवार 4 राशीच्या लोकांसाठी खास; लक्ष्मीची राहिल विशेष कृपा

मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार कसा असेल? 

Dec 11, 2024, 07:24 PM IST

Horoscope : एकादशीला 'या' राशीच्या लोकांची होणार चांदी चांदी! तर यांना बसेल आर्थिक फटका, पाहा राशीभविष्य

आज मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी असून त्यासोबत गीता जयंतीचा शुभ योग जुळून आला. आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

Dec 11, 2024, 12:34 AM IST

Horoscope : 'या' राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग, तर कामात मिळेल नशिबाची साथ

मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार काही राशींच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आलाय. पाहूयात मेष ते मीन राशींसाठी 10 डिसेंबरचा दिवस कसा असणार आहे. 

Dec 9, 2024, 11:45 PM IST

Horoscope : आज 'या' 2 राशींसाठी राजयोग; लाभ आणि उन्नतीचा खास योग, कसा असेल आजचा दिवस?

आज रविवार 8 डिसेंबरमध्ये चंद्रमा गोचन दिवस रात्र शनीची रास कुंभमध्ये असणार आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग राहील. त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा राहील. 

Dec 8, 2024, 06:48 AM IST

Horoscope : चंपाषष्ठीच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघात योग, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती होईल चांगली

आज चंपाषष्ठी, धनिष्ठा नक्षत्र आणि व्याघ्र योग आहे. चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल. आजच राशीभविष्य काय? 

Dec 7, 2024, 06:45 AM IST

Horoscope : वृषभ, कन्या राशीच्या लोकांची आर्थिक वाढ होणार; तर 'या' राशींच्या लोकांना मिळणार ग्रहांची साथ

ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे कुंडलीचे मूल्यमापन केले जाते, 6 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या.

Dec 6, 2024, 06:51 AM IST

Horoscope : मेष, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांकरिता दुरधरा योग, प्रत्येक क्षेत्रात होईल फायदा

बुधवार, 4 डिसेंबर रोजी धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत जाईल. तसेच या संक्रमणादरम्यान पूर्वाषाढ नक्षत्रानंतर चंद्र उत्तराषाढ नक्षत्रात प्रवेश करेल.

Dec 4, 2024, 09:24 AM IST