scrap

सत्ता आली तर काँग्रेस मोदींच्या स्वप्नातली योजना रद्द करणार

मुंबई आणि अहमदाबादमधली बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातली योजना आहे. 

Jul 12, 2018, 02:54 PM IST

१५ वर्ष जुनी गाडी आहे? ही बातमी तुमचं टेंशन वाढवेल

१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे

Feb 15, 2018, 06:21 PM IST

इंटरनेट वापराच्या सर्वांना मिळणार समान संधी

ऑपरेटरी करणाऱ्या कोणत्याही मधल्या माध्यमाला इंटरनेटवर मक्तेदारी गाजवता येणार नाही

Nov 28, 2017, 09:23 PM IST

काँग्रेसच्या काळातली आणखी एक संस्था मोदी सरकारकडून निकाली

काँग्रेसच्या काळात स्थापन झालेल्या आणि गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारनं निकाली काढलेल्या संस्थांच्या यादीत आता आणखी एका संस्थेची भर पडली आहे. 

May 25, 2017, 09:31 PM IST

बेस्ट एसी बस विकत घ्या भंगारच्या भावात...

तोट्यात चालणा-या 266 एसी बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय...

Apr 18, 2017, 07:16 PM IST

'रोज एक कायदा रद्द करणार'

केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Apr 2, 2017, 06:38 PM IST

मोदींच्या 'त्या' निर्णयावर काय म्हणतायंत या तरुणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया 

Nov 11, 2016, 04:15 PM IST

ओवैसींना दणका, एमआयएमची मान्यता रद्द

नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्राची आणि लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या  हैदराबादचा पक्ष एमआयएम सह महाराष्ट्र आणि विविध राज्यात स्थापन झालेल्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे

Jul 13, 2016, 04:13 PM IST

देवनारला डम्पिंग ग्राऊंडला आग लागली नाही 'लावली'!

काही दिवसांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं समोर आलं होतं... यामुळे संपूर्ण मुंबईभर धुराचे लोट पसरल्याचं चित्र होतं. याच प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. 

Apr 16, 2016, 12:22 PM IST

'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?

हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव  जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक  प्रश्न महाराष्ट्रातील  जनतेच्या  मनात निर्माण  झालेत. 

Apr 1, 2015, 12:50 PM IST

पुण्यातील भंगार गोळा करणारा 'श्रीमंत'

घरोघरी जाऊन भंगार गोळा करणाराच पुण्यात श्रीमंत निघाला. त्याला भंगारात मिळालेले चक्क एक किलो सोने या भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांने परत केले. तेही पदरचे १५० रुपये खर्च करून.

Jan 15, 2015, 05:10 PM IST