व्हिडिओ : भारतातलं पहिलं तरंगतं हॉटेल... मुंबईत!
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्या तरंगतं हॉटेल पाहायला मिळतंय. वांद्रे-वरळी सी लिंकच्याजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यावर हे तीन मजली हॉटेल बनलंय.
May 22, 2014, 11:28 AM ISTमुंबई ट्रान्स हार्बर लिंकला पुन्हा एकदा धक्का
मुंबईतला महत्वाकांक्षी सी लिंक प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-चिर्ले सी लिंकला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. या प्रकल्पाची निविदा भरण्यासाठी एकही कंपनी पुढे आली नाही.
Aug 5, 2013, 11:38 PM ISTआर्थिक अडचणींना कंटाळून सीलिंकवरून मारली उडी
‘राज ट्रॅव्हल्स’ या नामांकित कंपनीचे मालक ललित शेठ यांनी बुधवारी सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केलीय. ‘राज ट्रॅव्हल्स’ ही देशातील प्रमुख ट्रॅव्हल एजन्सीपैकी एक गणली जाते.
Aug 2, 2012, 12:14 AM ISTसी-लिंक होणार महाग...
वांद्रे-वरळी सी लिंकवरून नव्या वर्षात प्रवास महागण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून सध्याच्या ५० रुपयांऐवजी ७० रुपये टोल प्रस्तावित करण्यात आला आहे.
Dec 19, 2011, 06:33 AM IST