season 2

Shark Tank India चा दुसरा सिझन, अश्निर ग्रोव्हरला 'हा' शार्क करणार रिप्लेस

 कार्यक्रमातील शार्क्सकडून (Shark Tank India) स्वतःच्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न केला. या शो च्या माध्यमातून काही प्रसिद्ध उद्योजक घरा-घरांमध्ये पोहोचले. 

Nov 3, 2022, 08:32 PM IST

The Kapil Sharma Show season 2 : तो परत आलाय.... तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी

अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २९ डिसेंबरपासून कपिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वासह तो सज्ज झाला आहे. 

Dec 20, 2018, 09:10 AM IST

गणेश गायतोंडे वापस आया है..., 'सेक्रेड गेम्स' परत येतोय

'कभी कभी तो लगता है अपुनीच भगवान है....' असं म्हणणारा 'गणेश गायतोंडे' आठवतोय का? 

Sep 21, 2018, 12:22 PM IST

Sacred Games : दुसऱ्या सिझनमध्ये असणार हे कलाकार

हे कलाकार पाहायला मिळणार 

Jul 14, 2018, 04:58 PM IST