secret donation

Shri Vitthal Rukmini Mandir : विठूरायाच्या दानपेटीत दोन कोटींच्या सुवर्ण दागिन्यांचं गुप्त दान

जालन्यातील एका भाविकानं हे गुप्त दान केले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी या भक्ताने ही भेट दिली. यात दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या आणि सोन्या चांदीचे रुखवत असे दागिने विठूरायाच्या चरणी अर्पण केले आहेत.

Jan 27, 2023, 12:12 AM IST

'या' वस्तूंचे गुप्त दान केल्याने लक्ष्मी होते प्रसन्न

कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या दान केल्यामुळे लक्ष्मी होते प्रसन्न, सर्व कामे होतील पूर्ण 

 

Jul 2, 2022, 07:58 AM IST