कायदा येण्याआधी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण; लाखो गुंतवणूकदार अस्वस्थ
केंद्र सरकार लवकरच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत असून 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडणार आहे.
Nov 24, 2021, 10:28 AM ISTनवी डोकेदुखी : NEET च्या विद्यार्थ्यांना घराजवळील नाही
पाहा कोणी उपस्थित केला मुद्दा ....
Aug 27, 2020, 09:17 AM ISTपाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी पतीची सुषमा स्वराजांकडे याचना...
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका भारतीय व्यक्तीनं आपल्या पाकिस्तानी पत्नीला व्हिजा मिळण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागितली... आणि ट्विटरवर अॅक्टीव्ह असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटर याचिकेला लगेचच प्रत्युत्तरही दिलं.
Nov 5, 2016, 06:12 PM ISTव्हॉटसअपचं वादग्रस्त 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' म्हणजे नेमकं काय?
'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' सर्व्हिस देशाला धोकादायक असल्याचं सांगत व्हॉटसअपवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jun 29, 2016, 05:02 PM ISTअमेरिकेच्या ताब्यातील हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे?
सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेला, मुंबईवरच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची याची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी सेशन्स कोर्टात केलीय.
Oct 9, 2015, 10:45 AM IST