seized

Crime : डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime :  नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड. पोलिसांच्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो गांजा जप्त.

Apr 1, 2023, 06:44 PM IST

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Nov 25, 2022, 05:00 PM IST

नागपूरात कोट्यवधींची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त

याप्रकरणी नागपुरात चार तस्करांना वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतलंय. 

Jun 19, 2022, 11:21 AM IST
AFU Seized In Washim PT32S
New Delhi Sharad Pawar Invited All Party Leaders For Dinner Over Discussion On ED Seized Raut Assets PT57S

Video | नवी दिल्लीत पवारांकडून स्नेह भोजनाचं आयोजन, पाहा दृश्य

New Delhi Sharad Pawar Invited All Party Leaders For Dinner Over Discussion On ED Seized Raut Assets

Apr 5, 2022, 09:10 PM IST