फटाके दुकानांवर छापे, १ टनहून अधिक फटाके जप्त
दिवाळीत सर्वत्र रोषणाई, रांगोळ्या काढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर आणि फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
Oct 20, 2017, 12:21 AM ISTबुलडाणा । १५ पेट्या देशी दारू सॅन्ट्रो गाडीतून जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 02:15 PM ISTचंद्रपूर । कांद्याने भरलेल्या वाहनातून दारू तस्करी, दोन अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 01:43 PM ISTचुरमुऱ्यांच्या नावाखाली सुरु होता गुटख्याचा काळा बाजार
चुरमुऱ्यांच्या नावाखाली सुट्टा गुटखा घेवून निघालेला ट्रक भिगवण पोलिसांनी पकडलाय. यात तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याचं निष्पन्न झालंय.
Aug 4, 2017, 06:54 PM ISTसैय्यद अली शाह गिलानीच्या कॅलेंडरमधून मिळाली धक्कादायक माहिती
काश्मीरमधील हुरिर्यत नेता सैय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jul 30, 2017, 07:32 PM ISTअकोल्यात २० लाखाच्या जुन्या नोटा जप्त
या प्रकरणी पोलिसांनी कौलखेड भागातील रहिवाशी राकेश तोहगावकर ताब्यात घेतलं आहे.
Jul 30, 2017, 07:10 PM ISTअकोल्यात २० लाखांच्या ५००-१०००च्या जुन्या नोटा जप्त
अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाखांची रोकड पकडली आहे.
Jul 30, 2017, 07:03 PM ISTपोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 05:57 PM IST२.९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
दोन कोटी नव्वद लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.
Jul 29, 2017, 01:02 PM ISTचिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त
चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त
Jun 13, 2017, 09:05 PM ISTव्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
Jun 10, 2017, 03:05 PM ISTनाशिक पोलिसांनी जप्त केल्या एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 08:13 PM ISTनाशिकमध्ये १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त
झायलो कारमधून पोलिसांनी मुंबई नाका येथील द्वारका परिसरातून एक कोटींची रक्कम जप्त केली.
Apr 10, 2017, 04:50 PM ISTधुळ्यामध्ये ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात.
Apr 2, 2017, 11:11 PM ISTझाकीर नाईकला दणका, १८.३७ कोटीची मालमत्ता जप्त
वादग्रस्त इस्लामी धर्मगुरू झकीर नाईकला ईडीने मोठा दणका दिलाय.
Mar 20, 2017, 09:01 PM IST