self marriage

''मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही...'' म्हणत अभिनेत्रीनं केलं असं काही, आता सर्वत्र ठरली चर्चेचा विषय

बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आधुनिक जगात, अनेक मुली त्यांचे जीवन एकट्याने आणि आपल्या मर्जीने जगणं पसंत करतात.

Aug 17, 2022, 08:41 PM IST