selling

पॉर्न स्टार विकू लागली स्वत:च्या आंघोळीचं पाणी! कमाईचा आकडा पाहून उडेल झोप

Social Media Influencer Selling Bathwater: सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या गोष्टी चाहत्यांसाठी किंवा काही विशिष्ट कारणासाठी लिलाव केल्याचं यापूर्वी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र एका तरुणीने चक्क स्वत: अंघोळ केलेलं पाणी विकण्यास सुरुवात केली. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Feb 21, 2024, 01:37 PM IST

दूधविक्रेत्याला 32 वर्षांनी कोर्टाने सुनावली शिक्षा; प्रकरण आणि शिक्षा वाचून बसेल धक्का

Adulterated Milk: उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. येथील एका दूधविक्रेत्याला 32 वर्षांपूर्वी केलेल्या एका घोटाळ्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. दूधविक्रेत्याविरोधात भेसळयुक्त दूध विकल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 32 वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यामध्ये शिक्षाही सुनावण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण आणि काय शिक्षा सुनावण्यात आलीय जाणून घेऊयात...

Jan 21, 2023, 02:54 PM IST

आई-बापाच्या जीवाला धास्ती; आठ महिन्याच्या बाळाचा 2.50 लाखात सौदा

नागपुरात आठ महिन्याचा बाळाच अपहरण करून विक्री करण्याच्या बेतात असणाऱ्या टोळीतील काही साथीदारांना अवघ्या पाच तासात पोलिसांनी अटक केली. 

Nov 11, 2022, 10:23 PM IST

तुम्ही खात असलेलं TATA चं मीठ भेसळ तर नाही ? एका बोगस कंपनीला पोलिसांचा दणका

खाण्यापिण्यात भेसळ करणाऱ्या एका कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

May 27, 2022, 10:28 AM IST

परिस्थिती गंभीर! Amazon, Flipkart वरून ऑर्डर करण्यापूर्वी हे वाचाच; BIS चा ई-कॉमर्स कंपन्यांना दणका

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना दणका; सदोष वस्तू विकल्याचा दावा 

Nov 23, 2021, 10:00 AM IST

Apple च्या iPhone विरोधात खटला दाखल; कोणी केली iPhone ची तक्रार? जाणून घ्या प्रकरण

एप्पलवर iPhone 12 Pro Max वर विना चार्जर फोन विकल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Oct 29, 2021, 01:16 PM IST
Solapur Police Arrested Gang Selling Duplicate Diesel PT3M15S

Video | बनावट डिझेल विक्री करणारी टोळी गजाआड

Solapur Police Arrested Gang Selling Duplicate Diesel

Oct 19, 2021, 12:40 PM IST

कधी पोटापाण्यासाठी विकायचा पाणीपुरी, आता IPL ने बनवलं करोडपती

कोचने शिकवलेल्या गोष्टींचा आयुष्यात असा झाला फायदा 

Sep 29, 2021, 02:23 PM IST

सोने विकण्यापूर्वी जाणून घ्या नियम; अन्यथ नुकसान होऊन पश्चाताप करण्याची वेळ येईल

काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पहायला मिळाली. त्यामुळे सोने खरेदी कडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना याचे गणित करणे महत्वाचे आहे की, विकताना किती टॅक्स द्यावा लागेल.

Jul 10, 2021, 03:21 PM IST
Pune Remdesivir injection selling in black, two people got arrested in this case PT3M10S

Video | पुण्यात रेमडीसीविरचा काळा बाझार करणारे 2 आरोपी अटक

Pune Remdesivir injection selling in black, two people got arrested in this case

Apr 11, 2021, 07:55 PM IST