Valentine Day चा ट्रेंड बदलतोय... 8 ते 10 हजारात विकली जातेय कॉल डिटेल
अवघ्या 2 दिवसावर प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईड डे आला आहे.
Feb 11, 2018, 11:52 AM ISTकोल्हापूर | कुमारी मातांकडून २ लाखांना बालक खरेदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 10:33 AM ISTभारतातील सर्वात स्वस्त फोन मिळतोय ३४९ रुपयांत
या फोनची किंमत फक्त ३४९, ३६९ आणि ४९९ रुपये आहे.
Sep 23, 2017, 01:31 PM ISTयामुळे सोन्याच्या दरात गुरमित विकत असे भाज्या
बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत.
Sep 5, 2017, 01:59 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील
राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Aug 27, 2017, 09:06 AM ISTजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका
जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.
May 30, 2017, 10:40 PM ISTभारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री
भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते.
May 18, 2017, 05:23 PM ISTजालना - तूर परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 04:18 PM ISTठाणे- स्वाभिमान दुध विक्रीचा शुभारंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:02 PM ISTकल्याण - महिला घडवतात गणेश मूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 03:28 PM ISTशेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
Jul 14, 2016, 03:05 PM ISTमराठी महिला करतेय सातासमुद्रापार खेकड्यांचा व्यापार
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे खेकडा... मुंबईतल्या खाडीत मिळणारा हा खेकडा सातासमुद्रापार पोहोचवला तो नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार यांनी...
Apr 13, 2016, 12:09 PM ISTमुंबई - पाहा वानखेडेवर तिकिटांचा काळा बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2016, 05:52 PM ISTसावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...
आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
Jan 15, 2016, 05:02 PM IST