sequel soon

पुन्हा येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ?

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता अभय देओलने याबद्दल माहिती दिली आहे.

Mar 29, 2018, 04:03 PM IST