serious interference

रेशनमधील काळा बाजार प्रकरणाची गिरीश बापट यांनी घेतली गंभीर दखल

रेशनच्या धान्य गोदामांमध्ये होणारी अफरातफर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उघड केल्यानंतर, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. 

Jan 20, 2018, 02:05 PM IST