शरीरसंबंध ठेवल्यानंतर तासाभरात पुरुषांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; समोर आली धक्कादायक कारणं
Why Men dies While Having Sex Or After Sexual Act: शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळात पुरुषांचा मृत्यू होण्याची प्रकरणं सध्या आरोग्य क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये खास करुन पुरुषांबरोबरच असा प्रकार का घडतो? यामागील आरोग्यविषयक कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. त्यावरच नजर टाकूयात..
Mar 31, 2024, 12:53 PM ISTSexual health : लैंगिक संबंधांसाठी 'ही' वेळ सर्वात वाईट! स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Sex health Tips : लैंगिक संबंधासाठी निश्चित वेळ असतं का? याबद्दल एका स्टडीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 15, 2023, 08:25 PM ISTSex संदर्भात स्वप्न...; लैंगिक आरोग्याबाबत इंटरनेटवर विचारले जातात 'हे' प्रश्न!
शारीरिक संबंधाविषयी फायदे किंवा नुकसान जाणून घेण्यासाठी लोकं इंटरनेटवर सर्च करतात. तर आज आपण जाणून घेऊया शारीरिक संबंध आणि आरोग्य यांच्याविषयी लोकं इंटरनेटवर काय सर्च करतात.
Feb 26, 2023, 06:25 PM ISTLong COVID: कोरोनामुक्त झाल्यानंतर पुरुष लैंगिक आरोग्याची समस्यांनी त्रस्त, दिसली 'अशी' लक्षणं
कोरोनामधून बरं झाल्यानंतरही रुग्णांमध्ये त्याची काही लक्षणं कायम राहतात, ज्याला लाँग कोविड म्हणतात.
Aug 29, 2022, 06:29 AM IST