'सेक्स आऊट साईड ऑफ मॅरेज' स्वातंत्र्य की स्वैराचार?
महिला सशक्तीकरणासाठी दीपिका पदुकोणने तयार केलेल्या व्हिडीओ अनेकांना आवडला असला, तरी अनेकांनी या व्हिडीओतील काही मुद्यावर आपला आक्षेप नोंदवला आहे. दीपिकाने सांगितलेल्या 'सेक्स आऊट साईड ऑफ मॅरेज'च्या मुद्वर सोशल नेटवर्किंगवर चर्चेला ऊत आला आहे. या व्हिडीओला लाईक्स आणि डिसलाईक्स देखिल आहेत. या व्हिडीओखाली साडेतीन हजाराच्यावर प्रतिक्रिया आहेत.
Mar 31, 2015, 07:23 PM IST