पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल
Sep 10, 2024, 05:19 PM ISTरोज शारीरिक संबंध ठेवल्याने काय होतो परिणाम?
शारीरिक संबंध ठेवणं ही एक शारीरिक क्रिया आहे. शारीरिक संबंधावर उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळे याबद्दल अनेकांच्या मनात खूप शंका असतात. दिवसातून, आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणं योग्य? असा प्रश्नही अनेकांना पडतो. रोज शारीरिक संबंध ठेवल्यास काय नुकसान होतं?या नुकसानाबद्दल आज जाणून घेऊया. दररोज शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यामुळे तुम्हाला हार्मोन्सच्या समस्या जाणवू शकते. रोजच्या शारीरिक संबंधामुळे तुम्हाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. शारीरिक संबंध ठेवण्याचे अनेक फायदेदेखील आहेत.
Sep 3, 2024, 01:58 PM ISTSexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा
Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.
Jun 20, 2023, 10:56 AM ISTRelationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Dec 21, 2022, 07:20 PM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTकमी उंचीच्या पुरुषांची Sex life...; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा
'द जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिन' मधील नवीन अभ्यासात कमी उंचीच्या पुरुषांशी संबंधित माहिती समोर आली आहे.
Sep 2, 2022, 01:45 PM ISTDate For Mens: पुरुषांनो सकाळी रिकाम्या पोटी खा 'हे' फळ; स्टॅमिना वाढण्यास होईल मदत
अनेक पुरूषांना स्टॅमिना कमी असण्याचा समस्या भेडसावत असतात.
May 29, 2022, 09:40 PM ISTSexual Health: सेक्स लाईफ बिघडवतात आरोग्याच्या 'या' समस्या
आरोग्याच्या अशा काही समस्या आहेत ज्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
Feb 4, 2022, 03:08 PM ISTजाणून घ्या, या फूड्सने सेक्स लाइफ बनवू शकतात चांगली आणि मजेदार
मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठ्या सुखांमध्ये यौन सुखाचे महत्त्वाचे स्थान आहे. ज्या पद्धतीने शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी चांगल्या भोजनाची आवश्यकता असते, तसेच सुखी दाम्पत्य जीवनासाठी चांकली सेक्सुअल लाइफ असणे आवश्यक आहे.
Oct 26, 2015, 06:00 PM IST