Sex Tips for Men: प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत. त्यामुळे महिलांना याची माहिती मिळणं कठीण असतं. जर तुमचा पार्टनर कम्युनिकेशन आणि मिठी मारण्यास प्राधान्य देत असेल तर तुम्ही या आर्टिकलवरून अंदाज लावू शकता, की सेक्सनंतर तुमचा पार्टनर एकंदरीकत काय विचार करतो.
सेक्सनंतर पुरुषांच्या डोक्यात एक महत्त्वपूर्ण विचार येतो, तो म्हणजे आपल्या पार्टनरने आनंद घेतला असेला ना...बहुतेक पुरुष या गोष्टीवरून चिंतेत असतात की, त्यांच्या पार्टनरने सेक्सचा आनंद घेतला असेल ना. या गोष्टीचा पुरुष फार जास्त विचार करतात.
एखाद्या पुरुषासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची असते, की पार्टनरला ऑर्गेझ्म झालं असेल. मॉर्डन कल्चरमध्ये, बेडवरील पुरुषांच्या गोष्टींना अनेकदा जज केलं जातं. त्यामुळे जर तुमच्या पार्टनरच्या मनात असेल प्रश्न येत असलीत तर हैराण होऊ नका.
अनेकदा मेल पार्टनर या गोष्टीवरून फार कंफ्यूज होतात, की सेक्सनंतर ते पार्टनरसोबत चिटकून झोपावं की नाही. अनेकांना सेक्सनंतर त्यांची स्पेस हवी असते, मात्र काहींना सेक्सनंतरही पार्टनरवर प्रेम करण्याची इच्छा असते. अशावेळी पार्टनरला हिंट देऊन पुढे जावं.
काही लोकं असा विचार करतात की, सेक्सनंतर लगेच बेडवरून उठणं थोडं रूड वाटू शकतं. मात्र शारीरिक संबंधांनंतर तुमच्या पार्टनरला अधिक गरम होऊन घाम येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे सेक्सनंतर काही लोकांना शॉवर घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी पार्टनरलाही शॉवरसाठी बोलावणं उत्तम ठरू शकतं.
(Disclaimer: येथे दिलेली गोष्टी या इतर माहितीवर आधारित आहेत. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)