shaakuntalam

उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभूनं लोकप्रिय तेलगू अभिनेत्याकडून तिच्या उपचारासाठी 25 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. त्यावर आता समांथान तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 5, 2023, 12:43 PM IST

समांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता...', अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?

Chittibabu After Samantha Ruth Prabhu's Viral Post : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर गूगल सर्च केल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या आणि चिट्टीबाबू यांच्या वादाची ठिणगी ही वाऱ्यासारखी वाहू लागली होती. 

Apr 27, 2023, 12:08 PM IST

Shaakuntalam Box Office Day 1 Collection : Samantha चा 'शाकुंतलम' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

Shaakuntalam Box Office Day 1 Collection : समंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून अभिनेता अल्लू अर्जुनच्या लेकीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर पहिल्याच दिवशी चित्रपटानं कोटींची कमाई केली आहे. 

Apr 15, 2023, 01:53 PM IST

'शाकुंतलम' चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्...

Samantha Ruth Prabhu Health : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या 'शाकुंतलम' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. समंथा या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, आजारी पडली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला. 

Apr 14, 2023, 01:51 PM IST

Samantha New House in Mumbai: समंथा झाली मुंबईकर! Sea View असणाऱ्या घराची किंमत थक्क करणारी

Samantha Bought New House in Mumbai: दाक्षिणात्य अभिनेत्रीचं हे मुंबईमधील पहिलं घर असून यापूर्वीच तिने तिच्या नवऱ्याचं घर घटस्फोटानंतर विकत घेतलं.

Feb 8, 2023, 03:56 PM IST

Samantha Ruth Prabhu: 'शांकुतलम' चित्रपटातील 'मल्लिका-मल्लिका' गाणं रिलीज, समांथाच्या लूकची होतेय चर्चा

Samantha Ruth Prabhu च्या शाकुंतलम चित्रपटातील गाण्याणं सगळ्यांना वेड लावलं आहे. गाण्यातील समांथाचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jan 20, 2023, 02:01 PM IST