shah rukh khan relationship

SRK-Priyanka Affair: प्रियंकाबरोबरच्या अफेरबद्दलच्या प्रश्नावर शाहरुख म्हणालेला, "अशा गोष्टींबद्दल..."

Shah Rukh Khan Priyanka Chopra Affair : या दोघांच्या प्रेमसंबंधांची तुफान चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. अनेक कार्यक्रमांबरोबरच वेगवेगळ्या पार्ट्यांमध्येही हे दोघे अनेकदा एकत्रच दिसायचे त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या.

Jan 13, 2023, 01:24 PM IST