shahnaz gill admitted

शहनाज गिलच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल

अभिनेत्री शहनाज गिल सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकताच शहनाजचा 'थँक यू फॉर कमिंग' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Oct 10, 2023, 11:10 AM IST