shahrukh khan school abram

अबरामच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून पोहोचला शाहरुख खान! मग, काय... फोटो सेशन आणि धमाल मस्ती

शाहरुख खानचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये शाहरुख त्याचा लाडका मुलगा अबरामच्या शाळेत दिसत आहे. याचबरोबर फोटोमध्ये किंग खान सगळ्या मुलांशी बोलताना दिसत आहे.

Feb 19, 2024, 07:44 PM IST