shajapur hospital

निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती. 

Sep 26, 2023, 05:56 PM IST