तिरुपतीहून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला मनाचा शालू
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.
Oct 22, 2020, 05:26 PM ISTतिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू भेट
चुकीच्या पायंड्यामुळं वाद
Oct 17, 2018, 03:04 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमल्ला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा आज लिलाव करण्यात आला.
Oct 21, 2016, 07:05 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:04 PM ISTअंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही. शालूची किंमत जास्त लावल्यामुळं या शालूचा लिलावच झाला नसल्याचं पुढं आलंय. शालूची बोली 5 लाखांपासून सुरू करण्यात आली. त्यामुळं कुणीही भक्त बोली लावण्यासाठी पुढं आला नाही. यामुळं मात्र भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 8, 2015, 08:33 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूची ७.५ लाखांत विक्री
तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला दसऱ्याच्या मुहुर्तावर अर्पण केलेल्या शालुचा आज लिलाव करण्यात आला. हा शालु इचलकंरजी इथले उद्योगपती अशोक रामचंद्र जांभळे यांनी 7 लाख 50 हजार रुपये किमंताला खरेदी केला.
Nov 10, 2013, 03:24 PM ISTतिरुपतीहून महालक्ष्मीसाठी शालू
तिरुपती इथल्या तिरुमल्ला देवस्थानकडुन करवीर निवासीनी महालक्ष्मीला मानाचा शालु अर्पण करण्यात आलाय. तिरुमल्ला देवस्थानच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं हा शालु सुपुर्द केलाय.
Oct 13, 2013, 01:47 PM IST