shami wife

रोहित शर्माचा फोटो शेअर करत हसीन जहांचा मोहम्मद शमीवर निशाणा

Mohammad Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी  हसीन जहाँ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक पोस्टमध्ये ती मोहम्मद शमीवर टीका करताना दिसते. आता पुन्हा एकदा तीने शमीवर बोचरी टीका केली असून यावेळी तीने रोहित शर्माचा फोटो शेअर केला आहे. 

Jan 30, 2024, 08:19 PM IST

'तो जितका चांगला खेळाडू आहे तितकाच....', पत्नी हसीन जहाँचं मोहम्मद शमीबद्दल मोठं विधान, 'आनंद आहे की...'

हसीन जहाँने पोलीस तक्रार केल्यापासून तिच्यात आणि मोहम्मद शमी यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. मोहम्मद शमीने कौटुंबिक हिसाचार केल्याचा तसंच विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीन जहाँचा आरोप आहे. 

 

Nov 17, 2023, 07:15 PM IST

'आता दूध घेतेय, काही दिवसांनी त्याचं मटण...' शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

Viral Video : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup-2023) टीम इंडिया दमदार कामगिरी करतेय. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) उशीरा संधी मिळाली, पण मिळालेल्या संधीचं तो सोनं करतोय. फक्त दोन सामन्यात शमीने नऊ विकेट घेतल्यात. या दरम्यान मोहम्मद शमीच्या पत्नीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 

Nov 1, 2023, 04:14 PM IST

पाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...

  पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली. 

Mar 19, 2018, 02:33 PM IST