shani gochar 2025

2025 ची सुरुवात 3 राशींच्या लोकांसाठी नकारात्मक! शनि-सूर्यमुळे कोसळणार आर्थिक संकट

Surya Shani Yuti 2025 : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अशात येणारं नवीन वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. अशात 3 राशींच्या लोकांसाठी 2025 ची सुरुवात नुकसानदायक ठरणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय. 

Dec 16, 2024, 08:03 PM IST

Shani Rahu Yuti 2025: 30 वर्षांनंतर शनि-राहूचा अतिशय विनाशकारी पिशाच योग! 2025 मध्ये 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

Shani Rahu Yuti 2025 : शनि आणि राहु या ग्रहांचं नाव घेतली की भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. अशात येत्या नवीन वर्षात 2025 मध्ये शनि आणि राहू यांच्या संयोगातून महाभयाकन असा पिशाच योग निर्माण होणार आहे. याचा विपरित परिणाम तीन राशींच्या लोकांवर अतिशय त्रायदायक होणार आहे. 

 

Nov 18, 2024, 09:10 PM IST

Shani Gochar : आकाशातून जमिनीवर आदळणार शनिदेव! 'या' 5 राशींना होणार भयानक त्रास

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह अडीच वर्षांनंतर आपली रास बदलतो. शनिदेव स्वगृही कुंभ राशीत असून 2025 मध्ये शनि गोचर होऊन मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी वाईट काळ सुरू होऊ शकतो.

Oct 26, 2024, 12:34 PM IST

शनि-राहू मिळून करणार कहर! 3 ऑक्टोबरपासून कोणत्या 5 राशींवर सर्वाधिक परिणाम होईल?

Shani Nakshatra Gochar 2024: येत्या 3 ऑक्टोबर 2024 शनि आणि राहू आपली स्थिती बदलणार आहे. शनि ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून ज्याचा स्वामी राहू आहे. राहूच्या नक्षत्रात शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे. 

Sep 28, 2024, 03:37 PM IST

Horoscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल

Horoscope 2024 : तब्बल 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये दुर्मिळ योग तयार होतो आहे. गुरु, शनि आणि राहु यांच्या संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Dec 13, 2023, 03:06 PM IST

Shani Gochar : 2025 पासून चमकणार 'या' राशींचं नशीब; शनीदेवाच्या कृपेने होणार मालामाल

Shani Gochar 2025: 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजता शनी स्वतःच्या राशी कुंभ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी शनी देव बृहस्पतिच्या राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यानंतर 2 जून 2027 पर्यंत या राशीत राहतील.

Sep 23, 2023, 08:30 AM IST

Shani Gochar : 'या' 7 राशींवर 2025 पर्यंत शनिदेवाची विशेष कृपा! तिजोरी छोटी पडेल एवढा धनलाभ

Shani Gochar : कर्माचा दाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनिदेवाच्या गोचरमुळे 7 राशींवर त्यांची विशेष कृपा बरसणार आहे. 

 

Aug 22, 2023, 07:05 PM IST