'शत्रु' पिता-पुत्र शनि-बुध आमनेसामने! 'या' 4 राशी होणार श्रीमंत, तुमची रास यात आहे का?
Shani Budh Drishti : तब्बल 30 वर्षांनंतर शनी स्वगृही म्हणजे कुंभ राशीत विराजमान आहे. लवकरच शत्रु पिता पुत्र शनी आणि बुध समारोसमोर येणार आहे.
Sep 12, 2023, 11:31 AM ISTShash Mahapurush Rajyog : शनीदेव बनवणार शश महापुरुष योग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Shash Mahapurush Rajyog : सर्वात संथ गतीने परिवर्तन करणारा ग्रह शनी मानला जातो. 30 वर्षांनंतर, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत शनी वक्री राहणार असून त्यानंतर तो मार्गी होणार आहे. शनी मार्गी झाल्यामुळे शश राजयोगाची निर्मिती होणार आहे.
Jul 27, 2023, 04:33 PM ISTShani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान
Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
Apr 10, 2023, 08:32 AM ISTShani Uday : 'या' लोकांना 5 मार्चपासून बंपर लॉटरी, शनीच्या आशीर्वादाने भाग्य उजळणार
Shani Dev Uday : शनिदेव सध्या अस्त अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण मार्च महिन्या काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Feb 19, 2023, 10:40 AM ISTShani Gochar : जानेवारीत 'महागोचर'ने बनणार शश महापुरुष राजयोग! 3 राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण
Saturn Transit 2023: 17 जानेवारी 2023 रोजी न्यायाची देवता शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी संक्रमण षष्ठ महापुरुष राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
Jan 5, 2023, 08:58 AM IST