shani mahadasha

शनिची महादशेत 19 वर्षे 'या' लोकांना जगावं लागतं दारिद्र्यात

Shani Mahadasha Effects : शनिची महादशा एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याला वाईट दिवस येतात. या लोकांची खिशात एक पैसाही राहत नाही. जाणून घ्या शनीच्या महादशामध्ये कोणते उपाय करावेत. 

Sep 2, 2023, 10:38 AM IST

Shani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव

Shani in Kumbh : ज्योतिषशास्त्रानुसार जाचकाच्या कुंडलीतील कुठल्या घरात कोणता ग्रह आहे यावर त्यांचं भाग्य अवलंबून असतं. कुंडलीतील शनिदेवाची स्थिती अतिशय महत्त्व पूर्ण आहे. न्यायदेवात शनिदेवामुळे जाचकाला संकटांचा सामना करावा लागतो. तर काहीच जाचकांवर शनिदेवाची कृपा बरसते. 

Jul 28, 2023, 12:57 PM IST

Shani Mahadasha : शनी महादशेचे दुष्पपरिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

Shani Mahadasha upay : व्यक्तीच्या कुंडलीत शनीचे वेगवेगळे प्रभाव पडतात. शनीची महादशा, शनीची अंतर्दशा, शनीची सती आणि धैय्या, या सर्वांचे वेगवेगळे परिणाम आणि वेगवेगळे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. 

Jun 27, 2023, 09:14 AM IST

Shani Mahadasha : 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा देईल बक्कळ पैसा, कधी येणार हा सुखद काळ?

Shani Mahadasha : शनी या ग्रहाची प्रत्येकाला भीती वाटते. कारक शनीची महादशा, शनीची साडेसाती ही मानवाच्या आयुष्यात कहर घेऊन येते. पण शनीच्या महादशामधील शनीचा उपकाल हा शुभ मानला जातो. अशात 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा बक्कळ पैसासोबत सर्व काही देतो. 

 

Jun 26, 2023, 03:21 PM IST

Shani Upay: कुंडलीत शनिची खराब स्थिती! अडीचकी आणि साडेसातीमुळे अडचणीत आहात, तर हे उपाय करा

Remedies For Shani Dev: नऊ ग्रहांमध्ये शनिला न्यायदेवता म्हणून संबोधलं जात. शनि गोचर कुंडलीनुसार दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. त्यामुळे शनिचा गोचर मंद गतीने होत असतो. त्यामुळे शनि राशीत (Shani) आले की, आपल्या कर्मांचा हिशोब करतात. त्यामुळे शनिदेव राशीत आले की, भल्याभल्यांना घाम फुटतो.

Nov 9, 2022, 05:11 PM IST