Street Style Egg Fried Rice: हिवाळा सुरु झाला की आवर्जून अंडी खाल्ली जातात. हिवाळ्यात आरोग्याला अंडी फार लाभदायक असतात. अनेकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात. अंड्याच्या अनेक डिशेस बनवल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी एक दक्षिण आशियाई डिश घेऊन आलो आहोत जी केवळ स्वादिष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. आज आम्ही तुम्हाला एग फ्राईड राईसची रेसिपी सांगणार होणार. ही अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. हा एक उत्तम नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाचा पर्याय असू शकतो. अनेकांना स्ट्रीट स्टॉलवर मिलणारा एग फ्राइड राईस आवडतो. यामुळेच आम्ही तुम्हाला स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस कसा बनवायचे ते सांगणार आहोत.
हे ही वाचा: थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी