shani mangal sextile impact on zodiac

100 वर्षांनी बनली शनी-मंगळाची दुर्मिळ युती; 'या' राशींचं नशीब फळफळणार

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, अशा स्थितीत सर्व राशीच्या लोकांवर सेसटाइल पोझिशनचा प्रभाव दिसून येणार आहे. पण यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे.

Jul 9, 2024, 04:35 PM IST