Shani Vakri 2023 : शनीदेवाची वक्री चाल या राशींना करणार मालामाल; जगणार राजासारखं आयुष्य
Shani Vakri 2023 : शनीच्या प्रत्येक चालीचा सर्व राशीच्या लोकांवर त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतात. शनी 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहे.
Jul 23, 2023, 09:37 PM ISTवक्री शनीने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग, 'या' 5 राशीच्या लोकांना मिळेल नवीन नोकरी, उत्पन्नातही होणार वाढ!
Vakri Shani 2023 in Kumbh Effects : वक्री शनीने केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे. त्यामुळे याचा राशींवर मोठा परिणाम होणार आहे. काही राशींच्या लोकांना नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग चांगला आहे.
Jun 24, 2023, 08:12 AM IST