shani

Horoscope : नवीन वर्ष 2026 हे वर्ष 3 राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण; शनि, राहू, केतू आणि गुरु यांच्या होणार नकारात्मक परिणाम

Horoscope : नवीन वर्ष 2026 हे वर्ष 3 राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण; शनि, राहू, केतू आणि गुरु यांच्या होणार नकारात्मक परिणाम

Saturn Rashifal Rahu Horoscope Jupiter Transit 2026 : येणाऱ्या नवीन वर्ष 2026 हे तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय टेन्शन आणि कठीण असणार आहे. शनि, राहू, केतू आणि गुरू यांचं संक्रमण या राशीच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करणार आहे. 

Nov 16, 2025, 09:34 AM IST
वर्षाचा शेवट काही लोकांसाठी भाग्यशाली; 500 वर्षांनंतर शनि - बुध यांच्या हालचालीमुळे अनपेक्षित देणार आर्थिक लाभ

वर्षाचा शेवट काही लोकांसाठी भाग्यशाली; 500 वर्षांनंतर शनि - बुध यांच्या हालचालीमुळे अनपेक्षित देणार आर्थिक लाभ

Shani Budh Margi 2025 : हे वर्ष सरतासरता काही राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. त्यांना शनि आणि बुधाच्या युतीमुळे वर्ष संपताना धनलाभाचे योग आहेत. 

Nov 15, 2025, 11:53 AM IST
Saturday Panchang : आज श्रावण शनिवारसह अधि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Saturday Panchang : आज श्रावण शनिवारसह अधि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

10 August 2024 Panchang : शनिवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 10, 2024, 08:02 AM IST
Astrology : 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या?

Astrology : 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या?

Astrology in Marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या हालालीचा परिणाम हा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होतो अशी त्यांची मान्यता आहे. अशातच 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे. 

Aug 7, 2024, 09:37 AM IST
शुक्र-बुध-शनीमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा

शुक्र-बुध-शनीमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशी कमावू शकतात बक्कळ पैसा

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राक्षसांचा गुरू शुक्र देखील सुमारे 26 दिवसांत त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या ग्रहांमुळे ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग आहे. 

Aug 3, 2024, 07:35 PM IST
आषाढी एकादशीपूर्वी 50 वर्षांनंतर सूर्य आणि शनीचा संयोगातून धोकादायक 'षडाष्टक योग'! 'या' लोकांना धनहानीसह आरोग्याची समस्या?

आषाढी एकादशीपूर्वी 50 वर्षांनंतर सूर्य आणि शनीचा संयोगातून धोकादायक 'षडाष्टक योग'! 'या' लोकांना धनहानीसह आरोग्याची समस्या?

Shadashtak Yog : ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि सूर्य यांचा संयोगातून षडाष्टक योगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय धोकादायक मानला जातो. त्यामुळे काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. 

Jul 9, 2024, 04:28 PM IST
Shani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींसाठी संकटाची! मानसिक तणावासोबत मोठ्या प्रमाणात धनहानी?

Shani Vakri : शनीची वक्री चाल 'या' राशींसाठी संकटाची! मानसिक तणावासोबत मोठ्या प्रमाणात धनहानी?

Shani Vakri : शनी देवाच नाव घेतल तरी भल्या भल्या माणसाला भीती वाटते. शनीची जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा तो काही राशींसाठी संकट घेऊन येतो. लवकरच शनी वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहवं लागणार आहे, जाणून घ्या. 

Jun 26, 2024, 05:12 PM IST
शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय

शनि जयंतीला सुवर्ण संधी! आयुष्यातील अडचणी दूर करा 'हे' महाउपाय

Shani Jayanti Upay in Marathi: भारतीय संस्कृतीत प्रत्येक देवदेवतांची पूजा केली जाते. शनिदेवाची इथे सर्वसामान्यांना भीती वाटते. पण असाही एक वर्ग आहे जो शनिदेवाची पूजा करतो. आज शनि जयंती असल्याने आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांनी महाउपाय सांगितले आहेत. 

Jun 6, 2024, 10:42 AM IST
Shani 2024: शनि,सूर्याच्या स्थितीत मार्चमध्ये होणार बदल, 'या' राशींचे प्रगतीचे मार्ग होणार खुले

Shani 2024: शनि,सूर्याच्या स्थितीत मार्चमध्ये होणार बदल, 'या' राशींचे प्रगतीचे मार्ग होणार खुले

Shani 2024: ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल.

Feb 27, 2024, 10:50 AM IST
Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Rajyog 2024: सध्या गुरू ग्रह मेष राशीत आहे. याशिवाय शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोन ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. 

Feb 7, 2024, 06:05 PM IST
Shani Dev : शनिवारी सूर्यास्तानंतर करा 'हे' काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल

Shani Dev : शनिवारी सूर्यास्तानंतर करा 'हे' काम, शनिदेव प्रसन्न होऊन पैशाचा पाऊस पडेल

Shani Upay : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, आठवड्याचे सर्व सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर केलेले छोटे उपाय देखील शनिदेवाला प्रसन्न करू शकतात. जाणून घ्या शनिवारी कोणते उपाय करणे शुभ मानले जाते.

Jan 6, 2024, 07:27 PM IST
Numerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ

Numerology 2024 : 'या' मूलांकाच्या लोकांसाठी 2024 मध्ये चांदीच चांदी! धनलाभासह सन्मानात वाढ

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे कोणत्या अंकासाठी लकी ठरणार आहे. याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.   

Dec 27, 2023, 08:33 AM IST
Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 26, 2023, 09:05 AM IST
Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल

Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, 'या' राशींचं लोक होणार मालामाल

Shani, Saturn Transit : कर्मदाता, न्याय देवता शनिदेव जेव्हा जेव्हा हालचाल करतो त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2024 मध्ये शनिदेव 365 दिवस कुंभ राशीत विराजमान असणार आहे. याचा लाभ काही राशींना होणार आहे.   

Dec 23, 2023, 09:40 AM IST
Shani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता

Shani Vakri: शनीची वक्री स्थिती 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; अपार पैसा मिळण्याची शक्यता

Shani Vakri Effect 2023: 2024 वर्षामध्ये शनी देखील आपल्या स्थितीत बदलणार आहे. शनी ग्रह 30 जून ते 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. 

Dec 17, 2023, 07:25 AM IST
Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : राहूच्या नक्षत्रात शनिचं गोचर, 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Shani Rahu Nakshatra : वैदिक ज्योतिषशास्त्रातील कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेव जेव्हा दृष्ट राहूच्या नक्षत्रात गोचर करतं तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींवर होतो. मात्र काही राशींचं भाग्य उजळतं. 

Dec 1, 2023, 02:40 PM IST
Shani Uday: पुढच्या वर्षी शनी देवाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्तींना धनवृद्धीसह लाभच लाभ!

Shani Uday: पुढच्या वर्षी शनी देवाचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्तींना धनवृद्धीसह लाभच लाभ!

Shani Uday: पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कुंभ राशीत राहून शनी आपली हालचालीत बदल करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शनी अस्त होणार असून त्यानंतर मार्च 2024 मध्ये शनीचा उदय होणार आहे. 

Nov 8, 2023, 09:20 AM IST
Shadashtak Yog: शुक्र-शनीने तयार केला षडाष्टक योग; 'या' राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा

Shadashtak Yog: शुक्र-शनीने तयार केला षडाष्टक योग; 'या' राशींवर पाण्यासारखा बरसणार पैसा

Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रीय शास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्र आणि शनि हे अनुकूल ग्रह आहेत. या दोघांचा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Nov 7, 2023, 09:25 AM IST
Shukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा

Shukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा

Shukra Shani Gochar 2023: 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.

Oct 21, 2023, 10:24 AM IST
Samsaptak Rajyog : 94 वर्षांनंतर 'दुहेरी समसप्तक राजयोग'; 'या' राशींवर शनिदेवाचा कृपेने बरसणार पैसा

Samsaptak Rajyog : 94 वर्षांनंतर 'दुहेरी समसप्तक राजयोग'; 'या' राशींवर शनिदेवाचा कृपेने बरसणार पैसा

Shani Shukra Yuti : शनि शुक्र किंवा गुरु राहू समोरा समोर येणार आहे.  त्यातून यंदा 94 वर्षांनंतर दुहेरी समसप्तक राजयोग तयार झाला आहे. याचा फायदा काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. 

Oct 14, 2023, 06:00 AM IST