महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड! देशमुख यांनी शरद पवारांचा पक्ष सोडला, दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार? जाहीरपणे सांगितले...
शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. देशमुख यांनी शरद पवारांचा पक्ष सोडला आहे. देशमुख यांनी राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे पाठवला आहे.
महाराष्ट्राचे बदलते राजकारण शरद पवारांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार?
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केलीय. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्यातील मोदीबागेतल्या घरी अजूनही इच्छुकांच्या रांगा लागल्यात. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या इच्छुकांना पवारांच्या पक्षात भवितव्य दिसू लागलंय. मोदी बागेतली गर्दी पाहता पुढचं राजकीय चित्र पवारांसाठी आशादायक असेल असं चित्र निर्माण झालंय.