Maharashta Politics : बेवारस कुत्रे म्हणणाऱ्या Sanjay Raut यांना अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'दुसऱ्याला जो बोलतो तोच...'
Adbul Sattar On Saamana Editoail : शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी जळजळीत टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
May 8, 2023, 02:24 PM ISTVIDEO | शरद पवारा यांचा राजीनामा स्क्रिप्टेड, चंद्रशेखर बावनकुळे यांच वक्तव्य
Maha BJP President Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar Resignation As Scripted
May 8, 2023, 02:15 PM ISTसुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
सुप्रिया सुळे बॅडमिंटनच्या कोर्टवर,राजकीय आखाड्यासोबत खेळाचं पीचही गाजवतात
May 8, 2023, 12:15 PM ISTशरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर टीका
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यांतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरु होती. मात्र शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पुन्हा अध्यक्षपद स्विकारले. मात्र या प्रकणावरुन ठाकरे गटाने राष्ट्रवादीबाबत मोठा दावा केला आहे.
May 8, 2023, 10:16 AM ISTVideo : पुन्हा तेच... पाऊस, शरद पवार आणि उपस्थितांचा कल्ला...; 82 वर्षांच्या तरुण नेत्याला पुन्हा सलाम
Sharad Pawar Video : राज्याच्या राजकारणाला वेळोवेळी कलाटणी देणाऱ्या राजकीय चाणक्य शरद पवार यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. ज्यामुळं 2019 मधली त्यांची ती भर पावसातली सभाच आठवली...
May 8, 2023, 09:39 AM IST
Sharad Pawar | शरद पवार आणि पाऊस... त्या सुपरहिट समीकरणाची पुन्हा एकदा प्रचिती...
NCP Chief Sharad Pawar Attend Wedding Ceremony In Rain
May 8, 2023, 08:35 AM ISTMaharashtra Politics : शरद पवारच 'गॉडफादर' ! देशाच्या राजकारणात वाढली पवार 'पॉवर'?
वयाच्या 83 व्या वर्षी देखील देशाच्या राजकारणात शरद पवारांना मोठं महत्त्व आहे हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. ममता बॅनर्जी, मायावती, लालूप्रसाद यादव राजकारणात सक्रीय असले तरी त्यांच्यापेक्षा शरद पवारांची पॉवर जास्त असल्याचं मानलं जातं आहे.
May 7, 2023, 10:17 PM ISTVideo | कोर्टाचा निकाल फडणवीस यांना माहिती असेल म्हणून ते... सत्तासंघर्षावरुन शरद पवार यांचे विधान
NCP Chief Sharad Pawar On Supreme Court Verdict To Devendra Fadnavis
May 7, 2023, 05:55 PM ISTSharad Pawar | शरद पवार यांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Sharad pawar On Devendra Fadanvis on Court result
May 7, 2023, 04:05 PM ISTमणिपूरमध्ये हिंसाचारानं तणावाची परिस्थिती, फडणवीसांचा मणिपूरमधल्या विद्यार्थ्यांना फोन
Manipur due to violence Devendra Fadnavis calls students in Manipur
May 7, 2023, 12:35 PM ISTManipur मध्ये अडकलेल्यासाठी पवार चर्चा करणार, विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतली पवारांची भेट
Manipur Crisis on sharad pawar will discuss for those stuck in Manipur
May 7, 2023, 12:30 PM ISTमणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात
Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे. मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत.
May 7, 2023, 11:51 AM ISTशरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?
Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.
May 6, 2023, 09:29 PM ISTBarsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM ISTRaj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!
Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.
May 6, 2023, 08:24 PM IST