काँग्रेस विजयाने स्पष्ट केलं; 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही - शरद पवार
Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय असं पवार म्हणाले. फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले.
May 13, 2023, 02:38 PM ISTसत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं?
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जुंपलीय. ठाकरे सरकार कुणामुळे पडलं यावरुन एकमेकांकडे बोट दाखवणं सुरु झालंय.
May 12, 2023, 08:33 PM ISTAjit Pawar : उद्धव ठाकरेंसमोर रडला असतात तर... सुषमा अंधारेंना अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar : साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना शरद पवार यांच्यासमोर अश्रू अनावर झाले होते. त्यावर बोलताना अजित पवार यांनी तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर रडायला हवे होते असे म्हटलं आहे.
May 12, 2023, 11:05 AM ISTSharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं.
May 11, 2023, 04:17 PM ISTनितीश कुमार आज मुंबईत! शरद पवार-ठाकरेंची घेणार भेट
Bihar CM Nitesh Kumar Mumbai Visit likely To Meet Uddhav Thackeray Sharad Pawar
May 10, 2023, 09:40 AM ISTSushma Andhare | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या
Sushma Andhare cried in front of Sharad Pawar
May 9, 2023, 06:55 PM IST'सामना'मधून झालेल्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
sharad pawar on samana editorial
May 9, 2023, 05:15 PM ISTसुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोरच केली अजित पवारांची तक्रार, म्हणाल्या "मला अश्लाघ्य भाषेत..."
Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची तक्रार केली. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली.
May 9, 2023, 04:35 PM IST
शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."
Sushma Andhare Cries: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) जाहीर कार्यक्रमात रडल्या आहेत. शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडताना सुषमा अंधारे यांनी आपल्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असताना विरोक्षी पक्षनेतेही काहीच बोलले नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था असल्याचं त्यांनी म्हटलं.
May 9, 2023, 03:21 PM ISTRayat Shikshan Sanstha । रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
Sharad Pawar again as the president of Rayat Shikshan Sanstha
May 9, 2023, 02:00 PM ISTSharad Pawar । शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आरोप फेटाळले
Sharad Pawar Reject Allegations From Chandrashekhar Bawankule
May 9, 2023, 01:55 PM ISTVideo | संजय राऊतांमुळे मविआच्या वज्रमुठीला तडे?
Sanjay Raut Allegation In Samana Marathi News Paper Againstb NCP Report
May 9, 2023, 01:10 PM ISTशरद पवार म्हणाले, 'सामना'त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही'
Sharad Pawar on Saamana Editorial Criticism : 'सामना'च्या अग्रलेखातून काय लिहितात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे. आम्ही काय केलं हे त्यांना माहीती नाही. आमच्या घरातील हा प्रश्न होता. मते वेगवेगळी येत असतात. पण आम्ही घरात बसून निर्णय घेतो, असे पवार म्हणाले.
May 9, 2023, 11:01 AM ISTVideo | पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचे तीन शब्दात उत्तर, म्हणाले...
Sharad Pawar On DyCM Devendra Fadnavis Controvresial Remarks On NCP In Karnataka Election
May 8, 2023, 04:35 PM ISTVideo | संजय राऊत यांना हे उकरून काढायची गरज काय? सामनाच्या अग्रलेखावरुन भुजबळांचा सवाल
Sharad Pawar And Chhagan Bhujbal On Samana Targeting And Criticizm
May 8, 2023, 04:25 PM IST