sharad pawar

फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."

Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.

Jun 9, 2023, 12:22 PM IST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा

Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.

Jun 9, 2023, 11:46 AM IST

"सकाळचा भोंगा बंद करा, अन्यथा..."; शरद पवारांनंतर संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी

Sanjay Raut Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना धमक्या आल्या नंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोघांनाही गोळी घालेन असे धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे.

Jun 9, 2023, 11:16 AM IST
NCP Chief Sharad Pawar Gets Life Threat On Twitter PT1M23S

Sharad Pawar | शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

NCP Chief Sharad Pawar Gets Life Threat On Twitter

Jun 9, 2023, 11:15 AM IST

"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या असून त्यांनी हा मुद्दा आयुक्तांकडे मांडला.

Jun 9, 2023, 10:47 AM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे. 

 

Jun 7, 2023, 09:58 AM IST

अचानक अदानींची भेट घेण्यामागील कारण शरद पवारांनी सांगितलं; म्हणाले, "सिंगापुरचं एक.."

Sharad Pawar Gautam Adani Meet: गुरुवारी रात्री अचानक शरद पवारांच्या घराबाहेर गौतम अदानींच्या गाड्यांच्या ताफा दिसून आला. गौतम अदानी आणि शरद पवारांची जवळजवळ अर्धातास भेट झाली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं.

Jun 2, 2023, 02:03 PM IST