sharad pawar

'2019 मध्ये शरद पवारांनीच..', उद्धव ठाकरेंचा 'मित्र' असा उल्लेख करत अमित शाहांचा खळबजनक दावा

Amit Shah On Maharashtra Politics: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा 2019 साली राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींसंदर्भात थेट शरद पवारांचं नाव घेत खळबळजनक विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय.

May 28, 2024, 12:08 PM IST

'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोट

Maharastra Politics : छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं.

May 27, 2024, 05:18 PM IST

Loksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video 

 

May 20, 2024, 09:12 AM IST

VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान

Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल. 

 

May 20, 2024, 07:24 AM IST

'उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाने माविआचा प्रयोग फसला', शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar On MVA Govt : माविआ प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय तेव्हा घेतला, असं शरद पवारांनी खुलासा केलाय.

May 19, 2024, 08:26 PM IST

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसले

Arvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.

May 17, 2024, 07:29 PM IST