महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचं भाकित! 'त्या' 40 आमदारांची महिन्याभरात 'घरवापसी'?
40 MLA Will Return To Original Parties: अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मूळ पक्षातील अनेक आमदार गेले असून ते सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या राजकीय भूकंपाचं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
Jun 10, 2024, 03:12 PM ISTSuperfast News | केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक; निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Superfast News india maharashthra ncp bjp sharad pawar pm modi
Jun 10, 2024, 10:45 AM ISTVIDEO|शरद पवार गटाची मुंबईतील वाय.बी चव्हाण सेंटरवर बैठक
Sharad Pawar Camp Meeting Tomorrow In Mumbai At YB Chavan Centre
Jun 8, 2024, 08:30 PM ISTBLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...
Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट
Jun 8, 2024, 12:26 PM IST
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTतुतारी गटाचे 3 आमदार आमच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
Will Ajit Pawar faction MLAs return to Sharad Pawar camp
Jun 7, 2024, 06:05 PM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
Jun 7, 2024, 07:46 AM IST
शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM ISTराष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटात परतणार? सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'विधानसभेसाठी...'
लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) चारपैकी फक्त 1 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. रायगडमधून सुनील तटकरे (Sunil Tatkare) हा एकमेव खासदार अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे.
Jun 6, 2024, 05:08 PM IST
शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Jun 6, 2024, 02:15 PM ISTनितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'
Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
Jun 6, 2024, 01:42 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?
Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
Jun 6, 2024, 01:25 PM IST