Loksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव
Kolhapur Loksabha Election 2024 : छत्रपती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं यावेळी मतदारांचे आभार मानले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या... शाही कुटुंबातील आणखी एक नाव चर्चेत...
Jun 5, 2024, 09:11 AM IST
Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय
Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये.
Jun 5, 2024, 12:13 AM ISTविजयानंतर एक फोटो तो बनता है! सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची पोस्ट
विजयानंतर एक फोटो तो बनता है! सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची पोस्ट
Jun 4, 2024, 07:34 PM ISTSupriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास
Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय.
Jun 4, 2024, 06:31 PM ISTBaramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
Jun 4, 2024, 06:02 PM IST
Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'
Loksabha Election 2024: हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
Jun 4, 2024, 02:58 PM ISTLoksabha Election 2024 : सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाकरी फिरवणार? 'तो' फोन कॉल चर्चेत
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Jun 4, 2024, 02:42 PM IST
Maharashtra | शरद पवारांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री सक्रीय, 6 जूनला दुष्काळ आढावा बैठक
CM Eknath Shinde To Chair High Level Meeting on Drought
Jun 3, 2024, 09:40 PM ISTVIDEO|विधानसभा उमेदवारीसाठी भालेरावांकडून पर्यायांची चाचपणी
Sudhakar Bhalerao Meets Sharad Pawar
Jun 3, 2024, 08:25 PM ISTBaramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर
Baramati Lok Sabha Election Results 2024: बारामतीत मुलगी की सून कोणा मारणार बाजी हे चित्र स्पष्ट होतंय. लेक सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
Jun 3, 2024, 05:56 PM ISTVIDEO | 'बदल नं दिसल्यास संघर्षाची भूमिका घेईन', पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Sharad Pawar Letter To CM Shinde Important Points
Jun 3, 2024, 05:40 PM IST'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्र
Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
Jun 3, 2024, 02:05 PM ISTकोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे
Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे.
Jun 1, 2024, 09:07 PM ISTLoksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Maharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी
Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
May 28, 2024, 05:33 PM IST