'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..'
Rohit Pawar Post About Leaders: रोहित पवार यांनी लोकसभेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी केलेल्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांचा इशारा कोणाच्या दिशेने आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jun 6, 2024, 12:33 PM ISTकिर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'
CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.
Jun 6, 2024, 11:51 AM ISTमोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण... : राऊत
Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: तुम्ही कसला राजीनामा देताय? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जातीचं, धर्माचं, सूडाचं राजकारण त्यांनी सुरु केलं. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं, असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
Jun 6, 2024, 10:47 AM IST'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
Fighting Against Modi Is More Useful: "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Jun 6, 2024, 09:00 AM IST'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'
Uddhav Thackeray Group On Modi, BJP: "भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 6, 2024, 08:25 AM IST'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'
Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.
Jun 6, 2024, 07:43 AM IST'18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात', रोहित पवारांचा दावा, म्हणाले 'कोणाला घ्यायचं हा निर्णय...'
अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Jun 5, 2024, 06:53 PM ISTLoksabha Election 2024 : 'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...', शब्द तेच पण निमित्त नवं; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली.
Jun 5, 2024, 02:11 PM ISTराज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदा
Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
Jun 5, 2024, 01:50 PM IST
भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
Jun 5, 2024, 12:38 PM IST'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'
Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Jun 5, 2024, 11:40 AM ISTधाकट्या पवारांचं नेमकं कुठं चुकलं? बारामतीच्या निकालांनंतर समोर आली पराभवाची 'ही' कारणं...
Loksabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवार, सुनेत्रा पवार यांचा पराभव का झाला? काय आहेत त्यामागची मुख्य कारणं? सामान्यांचा सूर ऐकला?
Jun 5, 2024, 11:03 AM IST
'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट
Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.
Jun 5, 2024, 10:01 AM ISTLoksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव
Kolhapur Loksabha Election 2024 : छत्रपती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं यावेळी मतदारांचे आभार मानले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या... शाही कुटुंबातील आणखी एक नाव चर्चेत...
Jun 5, 2024, 09:11 AM IST
Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय
Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये.
Jun 5, 2024, 12:13 AM IST