Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?
Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
Apr 14, 2024, 08:24 PM ISTशरद पवार, सुशीलकुमार शिंदे, मोहिते पाटील एकत्र; माढा, सोलापूरमधील समीकरणांवर चर्चा
Sharad Pawar Sushil Kumar Mohite Patil Are Come Together
Apr 14, 2024, 04:10 PM ISTपवारांकडून मोदींची पुतीन यांच्याशी तुलना; नेहरुंचाही केला उल्लेख
Sharad Pawar Target Criticize PM Modi
Apr 14, 2024, 03:30 PM ISTLoksabha Election 2024: भाजपनं 400 नाही 543 जागा सांगणं योग्य होईल; पवारांचा टोला
Loksabha Election 2024 Sharad Pawar PC Akluj
Apr 14, 2024, 03:20 PM IST'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका
Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
Apr 14, 2024, 02:11 PM ISTपवार- शिंदे मोहितेंच्या भेटीला, शिवरत्न बंगल्यावर भोजनाचं निमंत्रण
पवार- शिंदे मोहितेंच्या भेटीला, शिवरत्न बंगल्यावर भोजनाचं निमंत्रण
Apr 14, 2024, 12:15 PM ISTVIDEO | शरद पवारांच्या टीकेनंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
Baramati Sunetra Pawar get Emotional Crying after sharad pawar statement
Apr 13, 2024, 09:10 PM ISTVIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.
Apr 13, 2024, 01:49 PM IST'घड्याळाचे काटे पुन्हा...'; पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा BJP नेत्याचा आरोप
Madhukar Chavan on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असं धक्कादायक विधान भाजपच्या जेष्ठ नेत्याने केलं आहे.
Apr 13, 2024, 08:51 AM ISTकोण मूळ पवार? कोण बाहेरचे पवार? पवार आडनावारून नवा वाद
पवार आडनावावरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार अशी टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यावरून महाभारत रंगलं आहे.
Apr 12, 2024, 09:43 PM ISTLoksabha Election | शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का?
Loksabha Election Sharad Pawar Madha Seat Issue
Apr 12, 2024, 09:10 PM ISTVIDEO | शरद पवारांनी घेतली भाजप नेते चंद्रराव तावरेंची भेट
Sharad Pawar Chandrarao Taware Meet
Apr 12, 2024, 07:35 PM ISTVIDEO | शरद पवारांनी घेतली काकडे कुटुंबीयांची भेट
Sharad Pawar Kakade Meet
Apr 12, 2024, 07:30 PM ISTLoksabha Election | बारामतीत 'पवार' आडनावावरून जुंपली; नेमकं प्रकरण काय?
Loksabha Election Sharad Pawar Revert On Ajit Pawar Remarks To Vote On Pawar
Apr 12, 2024, 01:55 PM ISTVIDEO | 'एक नकली शिवसेना, दुसरी नकली राष्ट्रवादी'; शहांनी ठाकरेंना, पवारांना डिवचलं
Amit Shah Target And Taunted Thackeray Camp And Sharad Pawar Camp
Apr 12, 2024, 09:50 AM IST