sharad pawar

Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha  battle PT6M11S

Loksabha Opinion Poll |लोकसभा रणसंग्राम कोण जिंकणार ?

Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha
battle

Mar 15, 2024, 07:35 PM IST

'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता

Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे विधान अजित पवार यांनी केले आहे.

Mar 15, 2024, 11:16 AM IST

'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री

Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: अजित पवारांनी गुरुवारी बारामतीमधील सभेमध्ये वयाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला तसेच सुप्रिया सुळेंची तर अगदी मिमिक्री करत आपल्या खास शैलीत टीका केली.

Mar 15, 2024, 08:36 AM IST

'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही'; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं, 'निवडणूक आली की...'

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

Mar 14, 2024, 02:13 PM IST
Ajit Pawar will hold 7 meetings in Baramati tomorrow PT38S

Baramati | अजित पवार उद्या बारामतीत 7 सभा घेणार

Ajit Pawar will hold 7 meetings in Baramati tomorrow

Mar 13, 2024, 06:05 PM IST
Nashik seat will be contested by the Thackeray group PT30S

Nashik Election | नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार

Nashik seat will be contested by the Thackeray group

Mar 13, 2024, 05:35 PM IST