माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Mar 18, 2024, 04:19 PM IST..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक
Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.
Mar 18, 2024, 01:45 PM ISTपवार बोलतात त्याच्या उलटं होतं; शरद पवारांच्या 'भाजपा छोडो'वर मुनगंटीवारांची टीका
BJP Leader Sudhir Mungantiwar On Sharad Pawar Remarks Of BJP Chale Jao
Mar 18, 2024, 01:05 PM ISTजी पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच; श्रीनिवास पवार यांची अजित दादांवर टीका
Shriniwas Pawar Criticize Ajit Pawar Against Sharad Pawar
Mar 18, 2024, 12:45 PM ISTLok Sabha Election | भाजपा छोडो, पवारांचा इंडिया आघाडी सभेतून नारा
Sharad Pawar Raise Voice For BJP Chodo At Rahul Gandhi Rally In Mumbai Lok Sabha Election
Mar 18, 2024, 11:45 AM IST'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका
Srinivas Pawar on Ajit Pawar : वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे
Mar 18, 2024, 10:06 AM ISTRahul Gandhi : ठाकरेंच्या मैदानात राहुल गांधींचा एल्गार, पंतप्रधान मोदींवर टीका करत म्हणाले 'राजाचा जीव ईव्हीएममध्ये...'
Rahul Gandhi Speech On Shivaji Park : नरेंद्र मोदी ईव्हीएम मशिनशिवाय निवडणूक जिंकू शकत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Mar 17, 2024, 08:54 PM ISTRahul Gandhi| शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा
Rahul Gandhi Public meeting of India Aghadi at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:10 PM ISTRahul Gandhi | इंडिया आघाडीचं शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन
Loksabha2024 Rahul Gandhi India Aghadi's show of strength at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:05 PM IST'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंच्या एका भावुक व्हिडीओवर रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडीओवर आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
Mar 17, 2024, 10:55 AM IST'शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरणार नाही' अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
'Sharad Pawar's photo and name will not be used' Ajit Pawar group submits affidavit in Supreme Court
Mar 16, 2024, 05:00 PM ISTSunil Talkre | 'जिथून लढायचं तिथून लढावं, आम्ही कोणावर अवलंबून नाही' सुनील तटकरेंचं शिवतारेंना आव्हान
'Fight from wherever we want to fight, we don't depend on anyone' Sunil Tatkare's challenge to Shivtare
Mar 16, 2024, 04:55 PM ISTBharat Jodo Yatra | मुंबईत 28 ठिकाणी राहुल गांधींचं होणार स्वागत
Rahul Gandhi will be welcomed at 28 places in Mumbai
Mar 16, 2024, 04:35 PM IST'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'
Ajit Pawar vs Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार असा प्रश्न विचारला.
Mar 16, 2024, 10:47 AM ISTLokSabha 2024 Opinion Poll| झारखंडमध्ये एनडीएला 13 जागा ?
LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand
Mar 15, 2024, 08:05 PM IST