काँग्रेसची बँक खाती गोठवण्यावरुन शरद पवारांची टीका
Sharad Pawar criticizes after freezing its bank accounts of Congress
Mar 22, 2024, 09:25 PM ISTVIDEO | शरद पवारांचा फोटो वापरल्यामुळे जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले 'हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान...'
jitendra awhad tweet after use sharad pawar photo said insult Supreme Court
Mar 22, 2024, 08:30 PM ISTVIDEO | 'दिसतायत त्यापेक्षा जास्त लोक पक्षात येणार'; शरद पवारांच्या पक्षात मोठं इनकमिंग?
Sharad Pawar On New Joinings As Election Resumes
Mar 22, 2024, 03:55 PM ISTSharad Pawar:केजरीवाल्यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध
Sharad Pawar condemned Kejriwal's arrest
Mar 22, 2024, 02:20 PM IST'रोहित आणि युगेंद्र पवारांना तातडीने सुरक्षा द्या'; सुप्रिया सुळेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र
Supriya Sule : रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असून त्यांना पुरेशई सुरक्षा द्यावी, अशी मागणी करणारे पत्र सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना लिहीलं आहे.
Mar 22, 2024, 01:45 PM ISTKejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.
Mar 22, 2024, 01:09 PM ISTमी यापुढे निवडणूक लढणार नाही, सर्व लोकांना विश्वासात घेऊन माढाबाबत निर्णय घेऊ- शरद पवार
Sharad Pawar New Game Plan for Madha LokSabha Election Constituency
Mar 22, 2024, 12:45 PM ISTकेजरीवालांच्या अटकेचा तीव्र निषेध करतो, आणीबाणीत जे झाले नाही ते आता होतंय- शरद पवार
Sharad Pawar says BJP will suffer 100 per cent in elections for arresting Arvind Kejriwal
Mar 22, 2024, 12:40 PM IST'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
Mar 22, 2024, 10:20 AM ISTकेजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.
Mar 22, 2024, 09:47 AM ISTVIDEO | काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 Congress announced Maharashtra candidate for 7 seats
Mar 21, 2024, 10:15 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 21, 2024, 09:29 PM ISTसाताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM IST'आमचा वटवृक्ष....', राष्ट्रवादी फुटीवर शरद पवारांच्या बहिणीचं मोठं विधान, 'चिंता करु नका'
Sharad Pawar Sister Saroj Patil On Pawar Family
Mar 21, 2024, 07:20 PM ISTपवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'
Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 04:52 PM IST