share market live market

ओमायक्रॉनमुळे स्टॉक मार्केटमध्ये अनिश्चितता; अनिल सिंघवी यांनी दिला गुंतवणूकदारांच्या फायद्याचा सल्ला

ओमिक्रॉनमुळे जगभरातील बाजारांवर दबाव वाढला असून, जागतिक बाजारात अनिश्चिततेची स्थिती आहे. इंट्राडेमध्ये बाजाराची मान्यता मिळणे कठीण होत आहे. मग गुंतवणूकदारांनी काय करावे?

Dec 6, 2021, 04:51 PM IST